Surprise Me!

गोष्ट पडद्यामागची- भाग ३७ | दिग्दर्शक सुभाष घईंनी अभिनय केलेले हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

2022-05-20 14 Dailymotion

दिर्गर्शक सुभाष घई हे अभिनेता बनण्यासाठी चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी सुरुवातीच्या काळात काही चित्रपटांमध्ये अभिनयही केला, नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. त्यांचा अभिनेता ते दिग्दर्शक हा प्रवास कसा होता, पाहुयात ‘गोष्ट पडद्यामागची’ या मालिकेच्या आजच्या भागात...<br /><br />#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #ShubhashGhai #Behindthescene #Entertainment #Bollywood

Buy Now on CodeCanyon